भाजीपाला पिकावरील हड्डा बीटल कीड आहे.
या किडचा सोयाबीन पिकावर जास्त प्रमाणात नुकसान होत नाही.
प्रतिबंधक उपाय:
१) पिकावरील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टाळण्यासाठी शेतात ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी.
२) शेतात वेळोवेळी निरीक्षण करून किडीची तीव्रता ओळखावी.
३) किडीची तीव्रता जास्त असल्यास हमला @२५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Thank you.