Soyabin

soyabin flowring stage la ahe.aushadhi v khatachi niyojan sanga

सुरेश जी ०:५२:३४ @५० ग्रॅम + डबल ( गोदरेज)@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

०: ५२:३४ @५० ग्रॅम अधिक इमामेक्टीन बेन्झोएट ५ %@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.