Soyabin

Js 335 perni 20062021 khate v kit sathi mahiti dya

सुरेश जी जे काही खत व्यवस्थापन आता जमिनीतून करता येणार नाही.
युरिया खताचा वापर टाळावा.
फवारणीमध्ये ०:५२:३४@५० ग्रॅम+ अमिनो एसिड@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.