Soyabin

सर सोयाबीन पेरून 12 दिवस झाले सोयाबीन ची उगवण चांगली झाली पण सोयाबीनची पाने आता पिवळी होत आहे त्यासाठी काय उपचार करावा ते सांगा

1 Like

जमीन चुनखडी आहे का?

1 Like

नाही सर

उपाय सांगा

फेरस सल्फेट@५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.