Soyabin varil ked

हि कीड पणे खात आहे त्यामुळे पाने किडत आहे
कोणती फवारणी करावी?

मित्र किडीची अळी अवस्था दिसत आहे.
कृपया स्पष्ट दिसणारे दुसरे फोटो अपलोड करावे.

pane pan kidat aahe

कॉल द्वारे माहिती देण्यात येईल.

कृपया फोटो अपलोड करावे त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.