सोयबीन सारख्या शेतात नियंत्रण करणे थोडे कठीण जाते त्याचे कारण कि पी उभी असतात आणि आळवणी करणे अवघड जाते.
हुमणी अळी नियंत्रण
हुमणी किडीच्या प्रभावी नियंत्रण करिता मेटारायझिम अॅनिसोपिली @२ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
५-६ दिवसाच्या अंतराने क्लोथोडीयन ५०% WG (डेंटासु ) @१०० ग्रॅम/ किंवा इमिडाक्लोप्रिड ४० % +फिप्रोनील ४० % (लेसेन्टा)@२०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.
वरील नियंत्रण करताना शक्यतो संध्याकाळी करावे.
अळी नियंत्रण करिता अंतर मशागती दरम्यान डोळ्याने दिसणाऱ्या अळ्या वेचून नष्ट करावे. प्रभावी नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ५० % SC + सायपरमेथ्रीन ५ % ( हमला ) @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. किंवा क्लोथोडीयन ५० % (**#**डेंटासु )४ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी घालावी. पाण्यत