Soyabin pikachi pane pivali padi lagali aahet

soyabin pikachi pane pivali padi lagali aahet

kadachit navin agare yet astil

पिवळा मोसैक व्हायरस या कारणाने पाने पिवळी पडत असतील या रोगाचा प्रसार रस शोषक कीड मार्फत होतो. सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.