Soyabin ful jalane

soyabin ful jalat aahe aani file pan kami aahe& sohabin khup vadhale aahe

सागर जी फुल जळत नाही ते फुलाचं रूपांतर जेव्हा शेंगा मध्ये होऊ लागतात तेव्हा अशीच दिसू लागतात. वाढ नियंत्रक म्हणून बाजारात लिहोसीन किंवा चमत्कार हे औषध भेटतात ते वापरू शकता.

tanks. sar

१. नत्र खत जास्त दिल्यामुळे पिकांची वाढ जास्त झाली आहे
२. शेतातील पावसाच्या साचलेल्या पाण्याचा निचरा करावा
३. फुले लागण्यासाठी 00:52: 34 सूक्ष्म अन्नद्रव्य 70 ग्रॅम व नायट्रोबेंझीन 30 मिली + 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
डॉक्टर आनंदा वाणी