4 Likes
सोयबीन पिकावरील पिवळा मोझॅक प्रसारासाठी कारणीभूत असलेया रसशोषक कीड (पांढरीमाशी- मावा) व्यवस्थापनासाठी थायमेंथॉक्झाम २५% डब्लूजी @५ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
दाट सोयाबीनमध्ये फवारणी करताना काळजीपूर्वक फवारणी करावी. संरक्षित कीट आणि बूट घालून फवारणी करावी.