Soyaben phuldare sathi kanti favarni karavi

soyaben phuldare sathi kanti favarni karavi

फुलधारणा करणे हे नैसर्गिक असते त्याला थोड्याफार प्रमाणात चालना देण्यासाठी ०.५२.३४ @५० ग्रम + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.