पाने गुंडाळणारी किडीची लक्षणे आहेत तसेच पानांवर करडे ढेकूण (Ash वीवील)ची लक्षणे आहेत.
उपाययोजना १) त्वरित ५ % निंबोळी अर्क + प्रोक्लेम @५ ग्राम किंवा हमला @२० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.