Soyabean pivli pali

mava padla pivli padli

सोयाबीन पिवळी होण्याचे सध्याचे प्रमुख कारण म्हणजे पिवळा मोसैक या रोगामुळे (#Yellow Mosaic Virus) संपूर्ण सोयाबीन पिक घेणाऱ्या क्षेत्रात हि लक्षणे दिसून येत आहे.
या रोगाचा प्रसार रस शोषक (मावा , पांढरी माशी ) किडीमुळे होतो.
रस शोषक कीड नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम २५% डब्लू जी @५ ग्रॅम/ फ्लोनिकअमाईड (उलाला) ५०% WG @५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

इतर कारणात अन्नद्रव्याची कमतरता असू शकतात त्याप्रमाणे नियोजन करावे.