सोयाबीन आता बऱ्याच ठिकाणी काढणी अवस्थेत असल्याने पिवळी पडलेली आहे. त्वरित काढून झाकून ठेवावे, पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे.