Soyabean pivale

soyabean pikache pane pivalee zale ahe tr upay sagale

फेरस व गंधकची कमतरता आहे.
नियंत्रणासाठी उपाय
फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली + क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.(दोनदा फवारणी करावी)