Solution

deficiency of which nutrient?

लाल कोळी चा प्रादुर्भाव झालेले आहे. नियंत्रण करिता डायमीथोएट ३० %(रोगर ) @३० मिली + करपा रोग नियंत्रणासाठी
कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० % WP(ब्लू कॉपर) @३० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.