Sk

वाड खूंटली पीवळे पडू राहीले

1 Like

पाणी देण्याची सोय करा, वाढीसाठी १९:१९:१९ @५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत sea weed extract @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.