Siyabin favarni

कोराजन या औषधाची फवारणी सोयाबीन वर केंव्हा करावी?

कोराजन हे एक अळी नाशक औषध आहे एक तर फुले निघण्याचा अगोदर फवारणी करावी किंवा शेंगा बारीक लागल्यावर करावी.

गरज नसताना विनाकारण खर्चात पडू नका. कोरजन ऐवजी क्लोरोसायपर ची फवारणी करू शकता.

कीड जर आर्थिक नुकसान पातळीच्या बाहेर गेली असल्यास मगच कोराजिन चा वापर करावा