1 Like
अमेरिकन लष्करी अळी चं प्रादुर्भाव आहे , या अळी च एकात्मिक नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे. त्या करीता एकरी @20 कामगंध सापळे लावावे, किडीची अंडपुंज आणि आकाराने मोठी अळी अवस्था हाताने वेचून नष्ट करावी.
प्रवीण जी तुम्ही chloro किती टक्के च घेतलं होतं आणी प्रमाण किती घेतल होत ते कळलं तर सांगायला बरं होईल