Shenda valat aahe

shenda valat aahe

शेंडा सडणे **(बड रॉट)**या रोगाची लक्षणे आहेत.

नियंत्रणाचे उपाय
१) शेतात पाणी देताना पाणी जास्त वेळ साचणार नाही किंवा साचलेले पाणी काढून देण्याची सोय करावी.
२)अॅक्रोबॅट (डायमेथोमॉर्फ ५०%) @३० g ग्रॅम किंवा ब्लू कॉपर @४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
३) शेणखत @१० किलो/ झाड व सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये मिश्रण करून मातीतमिसळून द्यावे.
४) जमिनीत क्षार जास्त प्रमाणात असल्यास पाने वरीलप्रमाणे वाळतात. जमिनीचे सामू व इतर बाबी जाणून घेण्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे.