Shelke v

भुईमुगावर मवा पडला काय करावे

1 Like

मावा किडीची संख्या जर आर्थिक नुकसानीची पातळीची संख्या ओलांडली असेल (५ मावा / पान ) तर थायमेथोक्झाम २५ % wg (actra) @५ ग्रॅम / १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like