Sanjay

हुमणी साठी औषध सांगा .जैविक आणि रासायनिक

मेटाऱ्हायझियम अनिसोपिली हे जैविक साठी व डेंटासू , लेसेंटा, फरटेरा हे रासायनिक नियंत्रण करिता वापरतात हुमनी साठी