Sandeep

मिर्ची पिकावर वायरस आ लेना है वो सही उपाय

मिरची वरील चुरडा- मुरडा रोगाची लक्षणे दिसत आहे , या रोगाचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो. कोकडा ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी. शेतात एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.
** प्रभावी नियंत्रणासाठी** cyantraniliprole १०.२६ % OD ( बेनेविया) @ ३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी . वरील फवारणीनंतर १० दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा वरील सांगितल्याप्रमाणे फवारणी करावी.

फोन द्वारे माहिती देण्यात आलेली आहे.