Root

20 days onion
root damage

सध्या ट्रायकोडर्मा व्हीरीडी @2 किलो/200 लिटर पाण्यात मिसळून एका एकर क्षेत्रावर आळवणी करावी.
रोपवाटिकेत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.
आळवणी केल्यानंतर 8-10 दिवसांनी मॅन्कोझेब 75% WP (M-45, Abic) @30 ग्रॅम/10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणीमध्ये अधून मधून सूक्ष्म अन्नद्व्य्रे मिसळून फवारणी केल्यास दुहेरी फायदा होतो.
रोपवाटीकेत थ्रिप्सच्या प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असते नियंत्रण करिता , फिप्रोनील ५% @३० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.