Rog

माहिती द्या

धान पिकावर रसशोषक किडीचे प्रादुर्भाव दिसत आहे. सोबत करपा रोगाची सुद्धा लक्षणे दिसत आहे.

व्यवस्थापन:
१) त्वरित थायमेंथोक्झाम २५% WG @१० ग्रॅम + हेक्झाकोनॅझोल ५% EC @३० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.