Ravi

मीरची लावल्या नंतर किती दिवसानी फुटवा येईल

मिरची लागवड केल्यानंतर ८ दिवसांनी humic एसिड + १२:६१:०० @२५ मिली प्रती /१० लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी त्यामुळे फुटवे जास्त येतील.