भुरी रोग आणि नाग अळी च प्रादुर्भाव दिसत आहे.
भुरी रोग नियत्रणासाठी साठी झिनेब ७५% WP @३० ग्रॅम सोबत chloropyriphos २०%@३० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुल गळ थांवण्यासाठी आणि फुले कळी निघण्यासाठी बोरॉन @२० ग्रॅम सोबत अमिनो असिड@२० मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.