कपाशीवरील मावा किडीच्या प्रभावी नियत्रण करिता फ्लोनिकअमाईड ५०% (उलला , पनामा )@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.