Rajendra

गोमूत्र फवारणी कीती दिवसांत करून व डिचिक करायची शेंदरी शेती माहित

1 Like

गोमूत्र फवारणी प्रत्येकी 6-8 दिवसात करावी त्यामुळे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

1 Like