Pivlsar padili aahe?

kapas kashamule pivlsar padte.

वाढ खूप जास्त झालेली आहे.
पिवळे पना कमी करण्यासाठी आधी शेंडे कट करा नंतर Moncozeb ५० %wp @30 gram ani Chilted micronutrients @20 gram प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी