Pivli zali aahe

patal zali aahe let utrat aahe

लागवड उशिरा केली असेल तर उशिरा उतरणार.
फेरस या सूक्ष्म अन्नद्र्व्येची कमतरता आहे. नियंत्रण करिता फेरस सल्फेट @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.