Pivli Pdli Ahahe

Pivli पडत आहे
पण वर पिवळी होऊन काळ्या पडतात

2 Likes

mati parikshan karun lagvadh karane avashak hote

signeta karrate

गजानन जी तन नियंत्रण करा. मातीचा भर करावे,
फवारणी मधून फेरस सल्फेट@२० ग्रॅम आणि streptocyclin @३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
ठिबक द्वारे एकरी@२ किलो १९:१९:१९ हे विद्राव्य खत आणि Humic acid @१ लिटर द्यावें.