संपूर्ण पिकात अशी थोड्याफार प्रमाणात झाडे असतात.
कुठला रोग किंवा अन्नद्रव्ये कमतरतेने नसून विकृती आहे. हि विकृती खरीप पिकावर वापरण्यात आलेल्या तनाशक यामुळे होतात.
उपाययोजना
१) सध्या पीक फुलोरा अवस्थेत असल्यास इसबिओन @४० मिली + इमामेक्टीन बेन्झोट @१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हे बुरशीमुळे होते