Pest Management

ही कोणती अळी आहे.? नियंत्रणासाठी उपाय सांगावा.

1 Like

पाने खाणारी अळी (घाटेअळी) आहे. नियंत्रणकरिता एकात्मिक पद्धतीचा अवलंब करावा.
लहान मोठ्या अळ्या हाताने वेचून नष्ठ करावे. शेतात एकरी @ १० कामगंध सापळे प्रस्थापीथ करावे.

पाने खाणारी अळीसाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + १९:१९:१९ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.