Peru rog avaravshdh sang a Peru vari milibagsathi

Peru milibagsathi aushad

पेरू वरील मिली बग नियंत्रणासाठी phofenophos ५०% ( कुरॉक्रोन)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तत्पूर्वी फवारणी अगोदर निरमा पावडर ची फवारणी करावी.