Peru fal gal

peru che fal gel hot aahe upay Sanga … june Madhe chatani keli aahe

हवामानात आद्रते चा बदल झाले किंवा कमी जास्त झाले की अशी परिस्थीती येते किंवा किडी मुळे फळांची डेथ सुद्धा कुर्तडली जातात , एकमेकांमध्ये अन्नद्रव्ये साठी झालेली स्पर्धा अशी बरीच कारणे फळगळ साठी कारणीभूत ठरतात.

सकाळ संध्याकाळी पेरूच्या बागेमध्ये काडी कचरा जाळून धूर करावा, कार्बेन्डाझिम @30 ग्रॅम सोबत मिकॅनलेब 32@ 30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पडलेली फळे वेचून नष्ट करावी त्या मध्ये फळ माशीची अळी अवस्था राहतात.