Perni purv mashagati chi mahiti dya

preni purv mashagati chi mahiti dya

  • २-३ कुळवाच्या पाळी देऊन ढेकळे मोकळी करावी व जमीन लागवडीसाठी तयार करून ठेवावे.

  • शेवटच्या पाळीबरोबर चांगले कुजलेले शेणखत किंवा गांडूळखत @१०-१५ टन/हेक्टरी मातीत मिसळून द्यावे.

  • पेरणीयोग्य पाऊस झाल्यावरच पेरणी करावी.