Perni kelela kanda 3 mahine zale ,ajun yogya ala nahi upchar sanga

kanda pikasathi upchar sanga

कांदा लागवड केलेल्या ठिकाणी पाणी साचून राहिलेले असेल त्यामुळे कांदा उगवणी दरम्यान पाऊस पडलेला असेल त्यामुळे झालेलं आहे. आता नवीन लागवड साठीच प्रयत्न करावे. पहिल्या ठिकाणी लागवड सोडून दुसऱ्या ठिकाणी करावी.