मका पिकावर लोह व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली आहेत त्यासाठी 19: 19 :19 - 15 लिटर पाण्यात 75 ग्रॅम व चिलेटेड लोह 15 ग्रॅम एकत्र मिसळून या प्रमाणात मका पिकावर फवारणी करावी.