Pate kami ahe

pandhari mashi,thripsahe

Acetamapraid २० sp @५ ग्रॅम सोबत Fipronil ५%@२५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पाते गळ कमी करण्यासाठी Planofix@५ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.