pate gal sathi upay suchava
प्लानोफिक्स @4 मिली आणि चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @20 ग्रॅम एकत्र करून फवारणी.
पाते गळ ही पीका मध्ये अन्नद्रव्ये , सूर्यप्रकाश आणि विविध प्रकारच्या झाल्या स्पर्धे मुळे होते तर 8 दिवसाच्या अंतरराने वरील फवारणी करावी.
waril सर्व 10 लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे.