सोयाबीन पाने पिवळी पडून जागोजागी patches पडत आहेत

सोयाबीन पाने पिवळी पडून जागोजागी patches पडत आहेत. मार्गदर्शन करावे

कॉलर राटची लक्षणे आहेत.

या अवस्थेत नियंत्रण होणे कठीण आहे.
Metalaxyl 35% (रेडोमिट) @ किलो + M-45 @1 किलो/100 किलो शेणखतात मिश्रण करून शेतात सिंपून द्यावे. त्यामुळे सध्यास्थितील प्रादुर्भाव थांबेल व नवीन झाडांवर प्रसार होणार नाही.

1 Like