3 Likes
कांद्यावर 1919 ची फवारणी करावी अमृत पाण्याची फवारणी करावी
1 Like
कांदा पिक ४५-६० दरम्यान असेल तर प्रमाणात फुलकिडे व करपा लक्षणे असू शकतात.
फुलकिडे एकात्मिक नियंत्रण करिता लंबडा सायल्होथ्रीन ५% इसी (कराटे)+ रेडोमिल गोल्ड किंवा साफ @३० ग्रॅम + अमिनो असिड @३०/१० मिली लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
1 Like
अमृत पाण्याची फवारणी केली जाते उत्तम राहील
आपण फार्म फ्रीसाइज ॲप वापरा व तज्ञांचा सल्ला मिळवा
कराटे व रीडोमील कींवा अॅमीस्टार मी कराटे व एन्टाकाॅल मारल्यानंतर गाभ्यातील तांबडा मवा 70%कंट्रोल वाटतोय