पाणी साचून राहिलेल्या शेतात कंदकुजचे प्रमाण वाढू शकतात. त्या करिता शेतात त्वरित निंबोळीखते @१०० किलो + ट्रायकोड्रामा व्हीरीडी @४ किलो/एकर या प्रमाणात घेऊन मातीत मिसळून द्यावे.
शेतात क्षाराचे प्रमाण खूप जास्त आहे. शेणखत@१०० किलो सोबत जीपसम @१०० किलो/एकर मातीत मिसळून द्यावी.
शेतात वापसा झाल्यास त्वरित अंतरमशागत करावी.