Pane valt aahe

pane Lal houn valt aahe konte aa
ushad vaprave

कॉपर oxychloride ५०% @३० ग्रॅम आणि Kasugamycin 3%SL (Kasu-B) @३ मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतात दर दोन दिवसांनी एकदा धूर करावे.

दर ५ ते ६ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी ढगाळ वातावरणामुळे.
नेटीयो (Tebuconazole 50%+ Trifloxystrobin 25% )@१० ग्रॅम + Streptocyclin@३ ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कर्पा आहे नेटिओ फवारा