एक दोन अशी ताटे उपटून बघा जर मुळ्या खोडावर पांढरा थर असेल तर मूळ कुज् म्हणता येईल. किंवा नसेल तर मर रोग. मर रोगावरील नियंत्रणाचे उपाय आपल्या ऍप मध्ये पेस्ट व रोग लायब्ररी मध्ये सविस्तर देण्यात आलेले आहे.