Pane jalat aahe

pane pivali padun pan valun Jat aahe.konta rog aahe.kay karave

2 Likes

उमेश जी खाली उकरून पाहा हुमनी अळी आहे का? किंवा एक दोन ठिकाणी गड्डे काढून दाबून सडलेले आहे का पहावे.
या दोन्ही कारणाने खालील पाणे जळत असतात.

हुंमनी नियंत्रण करिता Chloropyriphos ५०%+ Cypermethrin ५%@५०० मिली /२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.