Pandurang

ऊसाला लागवड कोणती टाकावी दोन महिन्याचा ऊस आहे व फवारणी कोणती करावी

सध्या कीड कोणती आहे त्यानुसार फवारणीचे नियोजन करता येईल. किडसहित पिकांचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.