ऊसाला डोसकोणता घ्यावा दोन महिन्याचा ऊस आहे व फवारणी कोणती घ्यावी
ऊसाला दोन महिन्यानंतर १०० किलो नत्र + ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
सध्या युरिया १०० किलो, डीएपी १०० किलो, MOP ५० किलो व निंबोळी पेंड @१०० किलो /एकर या प्रमाणे नियोजन करावे.