Panamadhe annadravyachi kamatarata

kahi velavhi pane pivali Ali

काकडीवरील विषाणूजन्य रोगाचे लक्षणे आहेत. यारोगाचा प्रसार मावा या रसशोषक किडींमार्फत होतो.

नियंत्रणाचे उपाय:
सध्या तरी कुठल्याच विषाणूजन रोगांवर कोणतेच कीटकनाशक उपलब्ध नाही.
त्यामुळे प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
रोगग्रस्त झाडे काढून नष्ठ करावी त्यामुळे निरोगीझाडांवर प्रसार होणार नाही.
मावा कीड एकात्मिक व्यवस्थापनात एकरी @५० चिकट सापळे लावावे.
मावा कीड नियंत्रण करीता थायमेंथोक्झाम २५% @१० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

Vayarasol चा स्प्रे घेतल्यानंतर हा प्रॉब्लम गेला. ग्रीन planet चे प्रोडक्ट आहे ते

1 Like