Pan pivle

pane pivli hotat

पिवळा मोसैक रोगाचे लक्षणे आहेत.
उपाययोजना
१) पिक वाढीच्या अवस्थेत जर रोगग्रस्त झाडे दिसल्यास काढून नष्ट करावी.
२) रस शोषक कीड नियंत्रणासाठी एकरी @२० पिवळे चिकट सापळे लावावे.
३) मुख्य पिकाभोवती सापळा पिक म्हणून मका/ज्वारीची चारही बाजूने लागवड करावी.
४) ५% पेक्षा जास्त रोपटे बाधित असल्यास फ्लोनिकामाईड (उलाला) @१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.